पोस्ट्स

मार्च १०, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

MCAER PG CET 2026 AGRIL ENTOMOLOGY QUIZ

  MCAER PG CET 2026 Agricultural Entomology Mock Test MCAER PG CET 2026 Agricultural Entomology Time Left: 100 sec 1. The insect order characterized by complete metamorphosis and scaled wings is: Diptera Lepidoptera Coleoptera Hemiptera 2. The mouthparts of aphids are modified for: Chewing Sponging Piercing and sucking Rasping 3. The hormone responsible for maintaining larval characters in insects is: Ecdysone Juvenile hormone PTTH Growth hormone 4. The process by which insects survive unfavorable conditions is known as: Diapause Metamorphosis Ecdysis Parthenogenesis 5. The economic injury level (EIL) concept was proposed by: Stern Pedigo Smith Painter 6. PYQ (MCAER PG CET 2024) The insecticide DDT primarily acts on: Digestive system Respiratory system Nervous system Reproductive system 7. PYQ (MCAER PG CET 2022) Which natural enemy feeds externally on the host insect body? Par...

मार्च महिन्यात करा कांद्याचे योग्य नियोजन... बघा सविस्तर !

इमेज
 कांद्याचे पीक ९० ते १२० दिवसांच्या दरम्यान अत्यंत संवेदनशील अवस्थेत असते. हा काळ म्हणजे 'कांदा फुगवणीचा' (Bulb Development Stage) मुख्य टप्पा असतो. या काळात केलेली छोटीशी चूक उत्पादनात मोठी घट आणू शकते, तर योग्य नियोजनामुळे कांद्याचा आकार, वजन आणि साठवणूक क्षमता दुप्पट होऊ शकते.     👉   कांदा लागवड 60 ते 90 दिवस नियोजन: गाठी वाढ, खत व्यवस्थापन व किड नियंत्रण मार्गदर्शक 👉  अवकाळी पवसात कांदा पिकाचे संरक्षण कसे करावे? संपूर्ण मार्गदर्शक उपाय योजना 2026 ​👉 खाली ९० ते १२० दिवसांच्या कांदा पिकासाठी सविस्तर नियोजन दिले आहे: ​१. ९० ते १२० दिवसांतील पिकाची स्थिती ​या काळात कांद्याची पात पूर्ण वाढलेली असते आणि झाडाने तयार केलेले अन्न कांद्यामध्ये (गड्ड्यामध्ये) साठवण्यास सुरुवात होते. याला आपण 'कांदा पोसणे' असे म्हणतो. २. खत व्यवस्थापन (Fertilizer Management) ​९० दिवसांनंतर नत्रयुक्त (Nitrogen) खतांचा वापर पूर्णपणे थांबवावा. नत्रामुळे पात जास्त वाढते, पण कांदा कच्चा राहतो आणि साठवणुकीत सडतो. ​पोटॅशचा वापर: या काळात पोटॅश सर्वात महत्त्वाचे आहे. ते कांद्याला घट्टप...