आजच करा...नाहीतर मोठं नुकसान होईल, आंबा गळ थांबवा: शास्त्रीय + सेंद्रिय डबल फॉर्म्युला
🥭 आंबा फळगळ थांबवा – १००% प्रॅक्टिकल उपाय! 🥭 आंबा हातात येईपर्यंत शेतकऱ्याचा जीव टांगणीला असतो. मोहोर छान येतो, छोटी कैरी दिसते… आणि अचानक गळ सुरू! यामागची कारणं आणि खात्रीशीर उपाय सोप्या भाषेत 👇 👉फळगळ होण्याची मुख्य कारणं पाण्याचं चुकीचं नियोजन बोरोन/कॅल्शियमची कमतरता तुडतुडे व भुरी रोग जास्त उष्णता व कोरडे वारे संप्रेरक असंतुलन .......................................................................................................................................................................... 👉तात्काळ करायचे उपाय 1) संप्रेरक उपचार (सर्वात प्रभावी) NAA 20 PPM – पहिली फवारणी 15 दिवसांनी NAA 10 PPM ➡ 70% पर्यंत गळ कमी होते .......................................................................................................................................................................... 2) अन्नद्रव्य डोस कॅल्शियम नायट्रेट – 2 ग्रॅम/लि. बोरोन – 1 ग्रॅम/लि. 00:52:34 – 5 ग्रॅम/लि. फळ मजबूत धरून राहते .................................................