पोस्ट्स

Bt cotton लेबलसह पोस्ट दाखवत आहे

“GM Seed नेमकं काय? – शेतकऱ्यांसाठी सोपी तुलना”

इमेज
     🙏सध्या भारत-अमेरिका व्यापार कराराच्या चर्चेला उधाण आलं आहे, याचा शेतकऱ्यांवर होणारे संभाव्य परिणाम यावर आपण सविस्तर चर्चा पुढील सत्रात बघू पण त्याआधी यामुळे चर्चेत आलेलं GM Seed  याबद्दल समजून घेऊ.. 🌱 GM vs हायब्रीड vs लोकल वाण – नेमका फरक काय? शेतकऱ्यांमध्ये नेहमी गोंधळ होतो. कोणतं बियाणं घ्यावं? खर्च, उत्पादन, पर्यावरण – सगळं समजून घेऊया सोप्या भाषेत 👇 1) GM Variety – जनुकीय बदल केलेली जात काय असते? प्रयोगशाळेत जीनमध्ये थेट बदल दुसऱ्या प्रजातीचा जीन टाकला जातो उदा. BT कापूस – किड प्रतिकारासाठी खास जीन 👉 आर्थिक फायदे किड/रोग प्रतिकार जास्त → फवारणी खर्च कमी उत्पादनात 15–30% वाढ मजूर खर्चात बचत 👉 आर्थिक तोटे बियाणे महाग दरवर्षी नवे बियाणे घ्यावे लागते कंपन्यांवर अवलंबित्व 👉 पर्यावरणीय बाजू कीटकनाशक कमी लागू शकते  जैवविविधतेवर परिणाम, परागीभवनातून मिसळण्याचा धोका 2) हायब्रीड Variety – संकरित जात काय असते? दोन चांगल्या वाणांचा नैसर्गिक संकर जीनमध्ये कृत्रिम बदल नाही 👉 फायदे लोकलपेक्षा जास्त उत्पादन एकसारखा आकार–गुणवत्ता बाजारभाव चांगला 👉 तोट...