About Us
About MajhiShetiDiary MajhiShetiDiary हा शेतीविषयक माहिती, आधुनिक शेती तंत्रज्ञान, पिकांचे व्यवस्थापन, बाजारभाव, शेतीतील नवीन संशोधन आणि कृषी शिक्षण यासाठी तयार केलेला एक माहितीपूर्ण ब्लॉग आहे. या ब्लॉगचा उद्देश शेतकरी, कृषी विद्यार्थी आणि शेतीमध्ये रुची असलेल्या वाचकांना अचूक व उपयुक्त माहिती देणे हा आहे. येथे तुम्हाला पिक लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, हवामानानुसार शेती नियोजन तसेच कृषी स्पर्धा परीक्षा (MCAER, ICAR, MPSC Agriculture) साठी उपयुक्त Quiz आणि अभ्यास सामग्री मिळेल. MajhiShetiDiary द्वारे आम्ही आधुनिक व शाश्वत शेतीची माहिती सोप्या भाषेत सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. "शेती ज्ञानातून समृद्धीकडे" 🌱
टिप्पण्या