🥭 आंबा “मोहोर काळा पडतोय? तुडतुडे-भुरीवर खात्रीशीर उपाय”
🥭 आंबा बागेसाठी हे काम करा 1️⃣ फळगळ नियंत्रण गरम व कोरड्या वाऱ्यामुळे फळगळ वाढते. 👉 13:00:45 NAA @ 10 मिली / 10 लि. पाणी फवारणी करा. 2️⃣ फवारणीची योग्य वेळ उद्या सकाळी 9 पूर्वी किंवा संध्याकाळी 4 नंतरच फवारणी करा. दुपारी टाळा. 3️⃣ पाण्याचे नियोजन लहान फळ अवस्थेत हलकं पण नियमित पाणी द्या. ठिबक असल्यास 2–3 तास चालू ठेवा. 4️⃣ तुडतुडे/फुलकिडे नियंत्रण नीमअर्क 5% किंवा स्पिनोसॅड वापरा. रासायनिक औषध सलग एकच वापरू नका. 5️⃣ बाग स्वच्छता गळलेली फळे, सुकलेली पाने लगेच बाहेर काढा – बुरशी कमी होते. ✅ A) रासायनिक उपाय (गरज असेल तेव्हाच) 1. भुरी/करपा नियंत्रण हेक्साकोनॅझोल 5% EC – 1 मि.ली./लि. पाणी किंवा सल्फर 80% WP – 2 ग्रॅम/लि. 👉 मोहोर दिसताच पहिली फवारणी, 12–15 दिवसांनी दुसरी. 2. तुडतुडे/मावा/फुलकिडे इमिडाक्लोप्रिड 0.3 मि.ली./लि. किंवा थायामेथोक्झाम 0.3 ग्रॅम/लि. 3. फळगळ कमी करण्यासाठी एन.ए.ए. (NAA) – 20 ppm किंवा बोरॉन 0.1% + कॅल्शियम नायट्रेट 1% 🌱 B) जैविक (Biological) उपाय भुरी/बुरशी 👉ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम/लि. कीड 👉बिव्हेर...