अंजीर शेती: कमी खर्च – जास्त नफा देणारे सोन्यासारखे पीक!
🚜 अंजीर = कमी खर्च, जास्त नफा! 🍇 फक्त 1 वर्षात उत्पादन देणारं आणि कमी पाण्यात वाढणारं पीक म्हणजे अंजीर. आज अनेक शेतकरी कापूस–सोयाबीनऐवजी अंजीरकडे वळतायत कारण— ✔ 12–14 महिन्यांत पहिली तोड ✔ भाव ₹120–200/kg ✔ कमी रोग–किड ✔ प्रोसेसिंगला मोठा स्कोप 👉 एकरी 3–5 लाख उत्पन्न शक्य प्रस्तावना अंजीर हे कमी पाण्यात, कमी खर्चात आणि जास्त नफा देणारं फळपीक आहे. योग्य व्यवस्थापन केल्यास 2ऱ्या वर्षापासून स्थिर उत्पन्न सुरू होतं. 1) जमीन व हवामान मध्यम काळी, पाण्याचा निचरा असलेली जमीन उष्ण व कोरडं हवामान उत्तम 2) लागवड पद्धत अंतर: 5×5 मी कलम: गुटी/कांडी ठिबक सिंचन आवश्यक 3) खत व्यवस्थापन शेणखत: 10 किलो/झाड 19:19:19 – वाढीच्या काळात सूक्ष्मअन्नद्रव्य 2 फवारण्या 4) अर्थकारण खर्च: ₹60–70 हजार/एकर उत्पन्न: ₹2–5 लाख/एकर 5) विक्री संधी ताजे फळ सुकं अंजीर जॅम/पल्प 🌿 योग्य जाती पुणे अंजीर दिनकर पूना फिग कॅलिमिर्ना (निर्यातीसाठी) निष्कर्ष 👉योग्य नियोजन केल्यास अंजीर हे शाश्वत उत्पन्न देणारं खात्रीचं पीक ठरतं. 💬 तुमच्या भागात अंजीरचा भाव किती आहे? 👉माझ्या फेसबुक पेज ला follow करा. https://www.f...